व्हाईट लाईन प्रस्तुत “ड्रिम मॉल”हा चित्रपट दिग्दर्शक सुरज मुळेकर तर याची निर्मिती रेखा पेंटर सह निर्माता विजय वैद्य यांनी केली आहे येत्या २६ जून ला संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रदर्शित होत आहे या चित्रपटासाठी सिद्धार्थ जाधव यास झी गौरव पुरस्कार – उत्कृष्ट खलनायकाच पारितोषिक मिळालाय
चित्रपटाची निर्मिती एका स्त्रीनेच केलीय समाज्यातील निर्भय स्त्रियांसाठी हा सिनेमा आहे रेखा पेंटर याचं म्हणणं.
सिद्धार्थचा पहिला खलनायक म्हणून साकारलेला चित्रपट आहे.

काय होते त्या रात्री? सई सुटते कि संपते ? कि सई संपवते? आयुष्यात आलेली एक रात्र सई ला कुठल्या वळणावर नेऊन ठेवते ?
या चित्रपटात मुख्य कलाकार सिद्धार्थ जाधव, नेहा जोशी आहेत तर सह कलाकार ओमकार कुलकर्णी ,केदार वैद्य,पूर्वा सुभाष,राहुल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.