पुणे- कालच्या व्ह्यालेनटाइन डे चा तसा संबध नाही .. पण गिरीश बापटांची आणि अंकुश काकडेंची मैत्री तशी सर्वश्रुत सर्वज्ञात अशी आहे .. आणि अशा व्ह्यालेनटाइन डे याच दिवशी संध्याकाळी झालेल्या एका पत्रकार परिषदेत औपचारिक सहजगत्या बोलताना भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादीतील अंकुश काकडे या आपल्या मित्राबद्दल पहा आणि ऐका काय भावना व्यक्त केल्या ..
यावेळी मंगेश गोळे आणि राष्ट्रवादीतील अनेकांचे भाजप प्रवेश या पत्रकार परिषदेत झाले .. पहा आणि ऐका हा किस्सा ..