पुणे- फॅशन् चा जलवा नेहमी जिथे पाहायला मिळतो त्या सिटाडेल
एक्स्ट्राव्हॅगण्झा २०१६ ची मिस आणि मिस्टर पुणे ची अंतिम फेरी पुण्यात १ सप्टेम्बर ला होणार असल्याने आता उत्सुकता वाढते आहे . सिटाडेल चे सीएमडी नारी हिरा आणि सिटाडेल मासिकाच्या संपादिका स्वप्ना अय्यर यांनी येथे अंतिम फेरीत पोहोचलेल्या ७ तरुण आणि ७ तरुणींना समारंभ पूर्वक शुभेच्छ्या दिल्या .
१४ स्पर्धकांची नावे …
Female Contestants :
- Bhavika Talwar
- Puja Sharnal
- Trisha Mukherjee
- Shivangi Khedkar
- Tanya Yadav
- Komal Gholap
- Shibra Tupke
Male Contestants :
- Farhan Makrani
- Ashish Dashore
- Kaustubh Phansalkar
- Jillson T
- Sahaj Palrecha
- Sarthak Kohli
- Pratish Kawathekar
सिटाडेल एक्स्ट्राव्हॅगण्झा मध्ये यापूर्वी अमिताभ बच्चन , अभिषेक बच्चन, सुनील शेट्टी ,रविना टंडन ,यासारखे दिग्गज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आहेत . या वेळी कोण प्रमुख पाहुणे असतील याबाबत हि उत्सुकता आहेच .
पाहू या अंतिम फेरीत पोहोचलेल्या एकूण १४ स्पर्धकांना देण्यात आलेल्या शुभेच्छ्या कार्यक्रमाची एक व्हिडीओ झलक ….