नवजीवन सभा मंडपाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
पुणे-नवजीवन समाजसेवा मंडळ मरिआई गेट, मुंबई पुणे रो,ड येथील सामजिक सभा मंडप बांधण्याकरिता आमदार.श्री.अनिल (बापू) भोसले यांच्या प्रयत्नतून कामाचे भूमिपूजन करण्यात आले.नगरसेविका सौ.रेश्मा अनिल भोसले,माजी नगरसेवक आयाज काजी, अध्यक्ष संजय जोशी,माजी अध्यक्ष रवी नितनवरे यांच्या हस्ते भूमिपूजन केले
कार्याध्यक्ष.राहुल मोरे, उपाध्यक्ष .गणेश मोडक, सामजिक कार्यक्रते प्रशांत ओसवाल आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी व महिला वर्ग इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.