पुणे- समोर गर्दी करून बराच वेळेपासून आपले भाषण ऐकायला जमलेली ज्येष्ठ मंडळी, महिला वर्ग पाहून… कार्यक्रमाची संपूर्ण माहिती घेवून, भाषणात कोणा कोणाची नावे घ्यायची ,याबाबतची सारी माहिती घेवून, जेव्हा अजितदादा प्रेक्षकांसह स्वतः ही आपल्याच भाषणात रंगले .. होय …
धनकवडी येथील लोकनेते शरदचंद्र पवार बहु उद्देशीय भवनाचा लोकार्पण सोहळा आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला . यावेळी बराच वेळ पवार यांनी जनतेशी दिलखुलास संवाद साधला .. .त्यातील ही व्हिडीओ क्लिप …. हमखास बघा … वारंवार बघा… ऐका…