पुणे- पंतप्रधान मोदी यांच्या नोटबंदीमुळे काँग्रेससह काही राजकीय पक्षांची तळपायाची आग मस्तकात गेली … मात्र मोदी सरकारचा हा निर्णय जनतेच्या फायद्याचा आहे , यामुळे देशाचा आर्थिक कणा मजबूत होईल . सोन्याचे दिस येतील असा दावा आज खासदार संजय काकडे यांनी येथे केले .
आज काकडे यांच्या नेतृत्वाखाली मोदी यांच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली . या रॅलीचा समारोप स प महाविद्यालयाच्या पटांगणात करण्यात आला. या वेळी नेमके पहा आणि ऐका खा. काकडे काय म्हणाले ….