पुणे- पाकिस्तान आणि नवाज शरीफ यांच्यासह मोदी सरकारचा हि काँग्रेस कडून आज शनिपार चौकात निदर्शने करून निषेध करण्यात आला . यावेळी नवाज शरीफ याच्या चित्राचे दहन करण्यात आले . शहर काँग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे , आ. दीप्ती चौधरी , संगीता तिवारी , अभय छाजेड , रजनी त्रिभुवन , कमल व्यवहारे , राजा महाजन आदी या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते .पहा व्हिडीओ