सहावे विश्व मराठी साहित्य संमेलन भूतान मध्ये… अध्यक्षपदी संजय आवटे तर स्वागताध्यक्षपदी निलेश गायकवाड

Date:

पुणे- विश्व मराठी परिषदेच्या वतीने आयोजित सहावे विश्व मराठी साहित्य संमेलन भितांची राजधानी थींपू येथील वायडीएफ सभागृहात २२ आणि २३ सप्टेंबर रोजी होत आहे.

IMG_20160831_125324

प्रसिध्द पत्रकार संपादक लेखक संजय आवटे यांची संमेलनाच्या  अध्यक्ष पदी तर विश्व् मराठी परिषदेचे अध्यक्ष निलेश गायकवाड संमेलनाचे स्वागताध्यक्षपदी निवड झाली आहे  . भूतान चे शिक्षण मंत्री ठाकूरसिंग पोडीयाल हे उद्घाटक तर भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत .
अशी माहिती आज येथे विश्व मराठी परिषदेचे
सल्लागार आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे  संयोजक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी , अभिजात मराठी चे सदस्य प्रा. हरी नरके यांनी पत्रकार परिषदेत दिली …
पाहू यात नेमके यावेळी प्रा. हरी नरके काय म्हणाले ….

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...