पुणे-मला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मी नाराज आहेच. पण त्यासाठी मी सरकारमधून बाहेर पडणार नाही मात्र मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत चालढकल केल्यास युतीतून बाहेर पडण्याचा निश्चितच विचार करावा लागेल.असे वक्तव्य येथे आ. विनायक मेटे यांनी केले आहे पहा नेमके ते काय म्हणाले ……
मंत्रीपदासाठी नाही पण समाजाच्या प्रश्नासाठी निश्चित सत्तेतून बाहेर पडेल … आ. मेटे (व्हिडीओ)
Date: