फिल्म्स डिव्हिजनच्यावतीने शहीद उधमसिंग यांना आदरांजली

Date:

मुंबई, 31 जुलै 2021

महान देशभक्त क्रांतीकारक शहीद उधमसिंग यांच्या 31 July 2021  रोजी असणाऱ्या 81 व्या पुण्यतिथीला त्यांना आदरांजली म्हणून फिल्म्स डिव्हिजन शहीद उधमसिंग यांच्यावरील जीवनचरित्रपट प्रदर्शित करत आहे. भारत@75 सोहळ्याचा मुकुटमणी असलेल्या ‘आझादी का अमृतमहोत्सव’ चा भाग म्हणून या चरित्रपटाचा विशेष खेळ आयोजित करण्य़ात आला आहे. हा जीवनचरित्रपट स्वातंत्र्याची आस आणि निर्धार यांचे अनोखे मिश्रण असलेल्या शहीद-ए-आझम शहीद उधम सिंग यांचे जीवन आणि धेय्य यांची कहाणी सांगतो.  https://filmsdivision.org/ मधील ‘Documentary of the Week’ या भागामध्ये तसेच  https://www.youtube.com/user/FilmsDivision या लिंकवर 24 तासांकरीता राहील उपलब्ध .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीसाठी पैशाचा घोडेबाजार थांबवा:रमेश चेन्नीथलांकडे तक्रार

पुणे- येथील महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून १ जागा कॉंग्रेसच्या...

अनधिकृत बांधकामांबाबत अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करा:स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

नियमित सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याची स्थायी समितीची सूचना ...

कचरा प्रकल्प उभारण्यासाठी ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत

पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर ‘एमआयटी’च्या...