तळजाईवर कलाकारांनी केले वृक्षारोपण

Date:

पुणे- ज्येष्ठ साहित्यिक द मा मिरासदार आणि ज्येष्ठ कलाकार जयराम कुलकर्णी याच्या प्रमुख उपस्थितीत मराठी चित्रपट महामंडळ आणि महापालिका यांच्या वतीने आज तळजाई टेकडीवर कलाकारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . महापौर प्रशांत जगताप उपमहापौर मुकारी अलगुडे , नगरसेवक सुभाष जगताप, माजी महापौर कमल व्यवहारे महामंडळाचे अध्यक्ष मेघ्रज्राजे भोसले, संजय ठुबे , निकिता मोघे , चैताली डोंगरे विजय खोचीकर तसेच सिद्धेश्वर झाडबुके , रोहन मंकणी , सुनील महाजन , अविनाश मोहिते, मिलिंद दास्ताने गिरीश परदेशी , भार्गवी चिरमुले ,प्राजक्ता माळी ,मयूर जोशी ,शार्दुल लिहिणे आदी असंख्य कलाकारांनी यात आपला सहभाग नोंदविला

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जुगाड भारतीय संशोधनाची विशेषता- केम्ब्रीज विद्यापीठाचे प्रा. जयदीप प्रभू

फ्यूल मध्ये लीन स्पार्कचे प्रकाशन पुणे, दि. २६ मार्च:...

‘अप्सरा’ बनली ‘मंजुळा’

आपल्या दिलखेचक अदांनी भुरळ घालणारी 'अप्सरा' अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नव्या...