पुणे- तळजाई च्या वनखात्याच्या जंगलाला हाथ न लावता , त्यालगत असलेल्या महापालिकेच्या ताब्यातील १०७ एकराच्या जागेत ‘ वसुंधरा जैववैविध्य उदयान प्रकल्प’ राबविण्याची संकल्पना आणि प्रस्ताव नगरसेवक आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांनी मांडला असून सुमारे १०० कोटीच्या या प्रकल्पात विनामूल्य योगदान देण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येवू लागल्या आहेत … पहा या संदर्भात सारांशात्मक एक व्हिडीओ रिपोर्ट