पुणे- एक्सेलार स्पोर्टस् अॅड एन्टरटेमेंट प्रायव्हेट लिमिटेड व पुणे जिल्हा कबड्डी संघटना यांच्या सहकार्याने ओयोजित सृजन सुपर 20 युथ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत खेड विभागात मुलांच्या गटात मांजरेवाडीच्या वेताळेश्वर क्लब संघाने गुंजाळवाडीच्या सचि
खेड येथे पार पडलेल्या खेड विभागातील सामन्यांमध्ये मुलांच्या गटात मांजरेवाडीच्या
उपांत्य फेरीत वेताळेश्वर क्लब संघाने मंचरच्या कमलजादेवी कबड्डी क्लब संघाचा 26- 16 असा पराभव केला.
स्पर्धेतील प्रत्येक विभागातील विजेता व उपविजेता संघात(मुले व मुली) 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी बारामती येथे सुपर प्लेऑफ सामने होणार आहेत.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- मुले- उपांत्य फेरी
वेताळेश्वर क्लब, मांजरेवाडी-26 वि.वि कमलजादेवी कबड्डी क्लब, मंचर- 16
सचिन स्पोर्टस् क्लब, गुंजाळवाडी- 27 वि.वि महाराणा प्रताप, मंचर- 18
अंतिम फेरी- वेताळेश्वर क्लब, मांजरेवाडी-16 वि.वि सचिन स्पोर्टस् क्लब, गुंजाळवाडी- 5

