Sign in
  • होम
  • बातम्या
  • स्थानिक पुणे
  • चित्ररंग
  • उद्योगवार्ता
  • राजकीय /सामाजिक
  • आमच्याशी संपर्क साधा
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Privacy Policy
Password recovery
Recover your password
Search
Logo
Menu
Search
Logo
  • होम
  • बातम्या
  • स्थानिक पुणे
  • चित्ररंग
  • उद्योगवार्ता
  • राजकीय /सामाजिक
  • आमच्याशी संपर्क साधा
  • होम
  • बातम्या
  • स्थानिक पुणे
  • चित्ररंग
  • उद्योगवार्ता
  • राजकीय /सामाजिक
  • आमच्याशी संपर्क साधा
Feature Slider

बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

SHARAD LONKAR - February 26, 2026
0
Feature Slider

रेशन माफियांवर कडक कारवाई करूनशासनाने जरब बसवावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

SHARAD LONKAR - February 26, 2026
0
Feature Slider

पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

SHARAD LONKAR - February 26, 2026
0
Feature Slider

तर तेव्हा फडणवीस जनसंघी अनुयायांसह ‘मुग गिळुन’ गप्प का होते..?

SHARAD LONKAR - February 26, 2026
0
Feature Slider

अनिल अंबानी यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी शोधमोहीम

SHARAD LONKAR - February 26, 2026
0
Local Pune

ल टेनिस स्पर्धेत शिवतेज श्रीफुले, शार्दूल खवळे यांचा मानांकित खेळाडूंवर विजय

By: SHARAD LONKAR

Date:

June 3, 2019
पुणे:  नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमी यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या द क्रिएशन करंडक एमएसएलटीए राज्य मानांकन 10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात बिगर मानांकीत शिवतेज श्रीफुलेने अव्वल मनांकीत दिवीज पाटीलचा तर  आठव्या मानांकीत शार्दूल खवळेने दुस-या मानांकीत ओम वर्माचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लब, आयडियल कॉलनी, कोथरूड येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत  मुलांच्या गटात उपांत्यपुर्व फेरीत बिगर मानांकीत शिवतेज श्रीफुलेने अव्वल मनांकीत दिवीज पाटीलचा 6-3 तर  आठव्या मानांकीत शार्दूल खवळेने दुस-या मानांकीत ओम वर्माचा 6-1 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. चौथ्या मानांकीत नील केळकरने स्वरनीम येवलेकरचा  6-1 असा तर, सातव्या मानांकीत मनन अगरवालने राम मगदुमचा 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. 
 
मुलींच्या गटात अव्वल मानांकीत नम्रता पवारने रित्सा कोंडकरचा 6-5(1) असा टायब्रेकमध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली. दुस-या मानांकीत काव्या देशमुखने आस्मि टिळेकरचा 6-3 असा तर, तिस-या मानांकीत व्रंदीका राजपुतने इमान विरजीचा  6-4 असा पराभव केला. चौथ्या मानांकीत ह्रितिका कापलेने रिशिता पाटीलचा 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपुर्व फेरी: 10वर्षाखालील मुले:  
शिवतेज श्रीफुले वि.वि.  दिवीज पाटील(1)6-3
नील केळकर(4)वि.वि. स्वरनीम योवलेकर  6-1
मनन अगरवाल(7) वि.वि राम मगदुम 6-3
शार्दूल खवळे(8) वि.वि ओम वर्मा (2) 6-1
 
10वर्षाखालील मुली:    
नम्रता पवार(1) वि.वि रित्सा कोंडकर 6-5(1)
काव्या देशमुख(2) वि.वि आस्मि टिळेकर 6-3
व्रंदीका राजपुत(3) वि.वि इमान विरजी  6-4
ह्रितिका कापले(4) वि.वि. रिशिता पाटील 6-4   
  

Previous article
बंधुतेचा विचार माणसांना जोडणारा धागा-प्रा. तेज निवळीकर
Next article
“बीट एअर पोल्यूशन्स” ने साजरा करू जागतिक पर्यावरण दिवस
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

    Popular

    सध्याचा काळ हा जगासाठी कठीण काळ,गांधी पुन्हा जन्म घेतील-ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचे प्रतिपादन

    भररस्त्यात लघुशंका_तरुणाची ओळख पटली, वडील म्हणाले,त्याचे कृत्य लज्जास्पद

    “हा विषय केवळ एका तरुणाच्या उद्दाम वर्तनाचा नाही, तर समाजातील वाढत्या बेशिस्त वृत्तीचा, तातडीने कारवाई करणे गरजेचे”– डॉ. नीलम गोऱ्हे

    काँग्रेसच्या सद्भावना पद यात्रेला मस्साजोग येथून सुरुवात

    प्रतिकूलतेतूनही उर्ध्वगामी जाणारी भारतीय अर्थव्यवस्था !

    More like this
    Related

    बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

    SHARAD LONKAR SHARAD LONKAR - February 26, 2026
    'ससून' ची विश्वासार्हता जपणे गरजेचे -पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्णांची...

    रेशन माफियांवर कडक कारवाई करूनशासनाने जरब बसवावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

    SHARAD LONKAR SHARAD LONKAR - February 26, 2026
    पुणे : गरीब, सामान्य नागरीकांसाठी असलेले रेशन वरील धान्य...

    पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

    SHARAD LONKAR SHARAD LONKAR - February 26, 2026
    पुणे : रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या...

    तर तेव्हा फडणवीस जनसंघी अनुयायांसह ‘मुग गिळुन’ गप्प का होते..?

    SHARAD LONKAR SHARAD LONKAR - February 26, 2026
    मुंबई -दि २६ फेब्रू २०२६-काँग्रेस काळात मोगलांचा इतिहास १७...

    About us

    Facebook
    Instagram
    Twitter
    Youtube

    The latest

    सध्याचा काळ हा जगासाठी कठीण काळ,गांधी पुन्हा जन्म घेतील-ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचे प्रतिपादन

    Feature Slider March 9, 2025 0
    पुणे : अमेरिकेत डोनॉल्ड ट्रम्प, चीनमध्ये क्षी जिनपिंग, रशियात...

    भररस्त्यात लघुशंका_तरुणाची ओळख पटली, वडील म्हणाले,त्याचे कृत्य लज्जास्पद

    Feature Slider March 8, 2025 0
    आरोपी अल्पवयीन नाहीत, त्यांना पकडण्यासाठी पथके रवाना, लवकरच ताब्यात...

    “हा विषय केवळ एका तरुणाच्या उद्दाम वर्तनाचा नाही, तर समाजातील वाढत्या बेशिस्त वृत्तीचा, तातडीने कारवाई करणे गरजेचे”– डॉ. नीलम गोऱ्हे

    Feature Slider March 8, 2025 0
    पुण्यातील एका तरुणाचा उद्दामपणा, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची...

    © Since 2013. Designed By Siddharth Vithlani | CSpaceHostings