Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सहाव्या पीवायसी-ट्र्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत कॉमेंट्स, ईगल्स, हॉक्स संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

Date:

पुणे, दि.5 ऑगस्ट 2018- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित सहाव्या पीवायसी-ट्र्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत कॉमेंट्स, ईगल्स, हॉक्स या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत कॉमेट्स संघाने स्वान्स संघाचा 5-2असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. कॉमेट्सकडून सुधांशू मेडसीकर, पराग चोपडा, हर्षवर्धन आपटे, अनिकेत सहस्त्रबुद्धे, विनीत रुकारी, भरत कुवल, आदिती रोडे, संग्राम पाटील, जनक वाकणकर, भाग्यश्री देशपांडे, विवेक जोशी, अविनाश दोशी यांनी अफलातून कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात सुमेध शहा, हर्षद बर्वे, अश्विन शहा, अमर श्रॉफ, आनंद घाटे, सचिन काळे, आकाश सूर्यवंशी, राजश्री भावे यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर हॉक्स संघाने फाल्कन्स संघाचा 4-3असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.

अन्य लढतीत ईगल्स संघाने रेवन्स संघावर 5-2अशा फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
कॉमेट्स वि.वि.स्वान्स 5-2(गोल्ड खुला दुहेरी गट: सुधांशू मेडसीकर/पराग चोपडा वि.वि.तेजस चितळे/आर्य देवधर 19-21, 21-12, 11-10; सिल्वर खुला दुहेरी गट: हर्षवर्धन आपटे/अनिकेत सहस्त्रबुद्धे वि.वि.अमोल मेहेंदळे/सुदर्शन बिहानी 21-17, 16-21, 11-9; गोल्ड खुला दुहेरी गट: राजशेखर करमरकर/विमल हंसराज पराभूत वि.आदित्य काळे/सारंग लागू 15-21, 17-21;सिल्वर खुला दुहेरी गट: विनीत रुकारी/भरत कुवल वि.वि.मनीष शाह/यश बहुलकर 15-12, 15-9; गोल्ड मिश्र दुहेरी: आदिती रोडे/संग्राम पाटील वि.वि.बिपीन चोभे/सारा नावरे 21-19, 21-14; सिल्वर मिश्र दुहेरी: जनक वाकणकर/भाग्यश्री देशपांडे वि.वि.चिन्मय चिरपुटकर/देबश्री दांडेकर 15-13, 10-15, 11-8; 49वर्षावरील गट: विवेक जोशी/अविनाश दोशी वि.वि.नरेंद्र पटवर्धन/निलेश केळकर 21-13, 21-12);

हॉक्स वि.वि.फाल्कन्स 4-3(गोल्ड खुला दुहेरी गट: सुमेध शहा/हर्षद बर्वे वि.वि.तेजस के/निखिल शहा 21-20, 21-16; सिल्वर खुला दुहेरी गट: अश्विन शहा/अमर श्रॉफ वि.वि.अजिंक्य मुठे/मधुर इंगहाळीकर 21-8, 21-13; गोल्ड खुला दुहेरी गट: बिपीन देव/आलोक तेलंग पराभूत वि.विक्रांत पाटील/देवेंद्र चितळे 18-21, 13-21; सिल्वर खुला दुहेरी गट: आनंद घाटे/सचिन काळे वि.वि.आशिष देसाई/अमित धर्मा 15-10, 15-2; गोल्ड मिश्र दुहेरी गट: सुरेश वाघेला/दीपा खरे पराभूत वि.चैत्राली नावरे/अतुल बिनिवाले 15-21, 17-21; सिल्वर मिश्र दुहेरी गट: आकाश सूर्यवंशी/राजश्री भावे वि.वि.मृदुला राठी/सचिन जोशी 15-8, 15-10; 49वर्षावरील गट: हेमंत पाळंदे/हरीश गलानी पराभूत वि.प्रशांत वैद्य/गिरीश करंबेळकर 19-21, 20-21);

ईगल्स वि.वि.रेवन्स 5-2(गोल्ड खुला दुहेरी गट: अमित देवधर/मिहीर केळकर पराभूत वि.केदार नाडगोंडे/श्रीयश वर्तक 21-17, 14-21, 6-11; सिल्वर खुला दुहेरी गट: रवी कासट/शिव पराभूत वि.मंदार विंझे/विश्वेश कट्टकर 15-14, 10-15, 4-11; गोल्ड खुला दुहेरी गट: सारंग आठवले/तुषार नगरकर वि.वि.चेतन वोरा/आयुश गुप्ता 21-10, 21-14; गोल्ड मिश्र दुहेरी गट: मिहीर पाळंदे/इशा साठे वि.वि.कुणाल पाटील/दीप्ती सरदेसाई 21-20, 21-15; सिल्वर मिश्र दुहेरी गट: गिरीश मुजुमदार/गौरी कुलकर्णी वि.वि.वेदांत खटोड/प्रांजली नाडगोंडे 15-14, 15-11; 49वर्षावरील गट: राजेंद्र नखारे/विनायक करमरकर वि.वि.संदीप साठे/जयकांत वैद्य 21-14, 21-16);

फाल्कन्स वि.वि.ईगल्स 4-3(गोल्ड खुला दुहेरी गट: तेजस किंजवडेकर/निखिल शहा वि.वि.मिहीर पाळंदे/तुषार नगरकर 21-12, 21-14; सिल्वर खुला दुहेरी गट: मधुर इंगहाळीकर/अजिंक्य मुथा पराभूत वि.मिहीर केळकर/अनिश राणे 13-21, 17-21; गोल्ड खुला दुहेरी गट: देवेंद्र चितळे/विक्रांत पाटील वि.वि.अनिकेत दामले/सारंग आठवले 21-19, 21-20; गोल्ड मिश्र दुहेरी गट: अतुल बिनिवाले/चैत्राली नावरे पराभूत वि.अमित देवधर/इशा साठे 18-21, 06-21; सिल्वर मिश्र दुहेरी गट: सचिन जोशी/राधा चिरपुटकर पराभूत वि.गिरीश मुजुमदार/गौरी कुलकर्णी 15-14, 14-15, 10-11; 49वर्षावरील गट: गिरीश करंबेळकर/प्रशांत वैद्य वि.वि.राजेंद्र नखारे/विनायक करमरकर 21-15, 18-21, 11-10).

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुतिन यांनी पाकच्या PM ना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले

मॉस्को :पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ शुक्रवारी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर...

मुंबईत येणार जगातील सर्वात मोठा GCC (जीसीसी) प्रोजेक्ट; ४५ हजार रोजगार निर्माण होणार.

मायक्रोसॉफ्टसोबत एआय सहकार्याची मोठी घोषणा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.12 -...

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेतील २ हजार २०७ उमेदवारांचे निकाल रद्द

पुणे, दि. १२ : ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी...

पुण्यातील चार तहसीलदारांसह दहा जण सस्पेंड

९० हजार ब्रास जादा उत्खनन कठोर कारवाईचे महसूल मंत्र्यांचे कठोर...