पुणे- कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली नाही पण केलेल्या कामावर , आणि ठेवलेल्या आचरणावर मला माझे मतदार निवडून देतील असा आत्मविश्वास व्यक्त करीत नगरसेवक सुधीर जानज्योत यांनी प्रभाग क्रमांक १९ अ गटातून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे .
पक्षाने अन्याय केला .. पण मतदार न्याय देतील -सुधीर जानज्योत (व्हिडीओ)
Date:

