मंत्री श्री. सुभाष राजाराम देसाई यांचा परिचय

Date:

नाव               :    श्री. सुभाष राजाराम देसाई

जन्म                     :      12 जुलै, 1942

जन्म ठिकाण          :      मालगुंड, तालुका रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी

शिक्षण                  :      एस. एस. सी., पत्रकारिता पदविका

ज्ञात भाषा                     :      मराठी, हिंदी, इंग्रजी व गुजराती

वैवाहिक माहिती     :      विवाहित, पत्नी श्रीमती सुषमा

अपत्ये                   :      एकूण 3 (तीन मुलगे)

व्यवसाय                :      उद्योग

पक्ष                       :      शिवसेना

मतदारसंघ             :      महाराष्ट्र विधानसभा सदस्याद्वारा

निर्वाचित

इतर माहिती           :      1982 संस्थापक, ‘प्रबोधन गोरेगाव’ विश्वस्त संस्था; 1973 आंतरशालेय क्रीडा महोत्सव व आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन; 1973 शिवसेना रुग्णवाहिका सेवा गोरेगाव येथे सुरु केली; 1977 प्रमुख कार्यवाह, मुंबई उपनगर मराठी साहित्य संमेलन; 1989 विश्वस्त, प्रबोधन प्रकाशन; प्रकाशक, ‘दैनिक सामना’, साप्ताहिक ‘मार्मिक व ‘दोपहार का सामना’; 1991 प्रबोधन क्रीडा भवनाची उभारणी; 1992 मुख्य संयोजक, कोकण रेल्वे परिषद, खेड, जिल्हा रत्नागिरी; 1999 प्रबोधन जॉगर्स पार्कची उभारणी; 2000 मुख्य संयोजक, मुंबई फेस्टीवल व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत उत्सव; 2001 मुख्य संयोजक, ‘हर्बलवल्ड’ औषधी वनस्पतींचे प्रदर्शन व चर्चा सत्राचे आयोजन; 2002 मध्ये उल्लेखनीय सार्वजनिक कार्याबद्दल संभाजी प्रतिष्ठानतर्फे धर्मवीर पुरस्कार प्राप्त; 2003 सहारा विमानतळावर अश्वारूढ शिव प्रतिमेची स्थापना; 2004 प्रबोधन रक्तपेढी सुरु केली; 1966 शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसैनिक म्हणून कार्य; 1984 शिवसेना नेता; 1985 प्रमुख संयोजक, शिवसेनेचे दुसरे महाराष्ट्रव्यापी अधिवेशन (महाड); 1986-90 शिवसेना जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख; 1989 पासून सरचिटणीस, शिवसेना; 1995 अध्यक्ष, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ; 1990 मध्ये विधानसभेवर निवड; 1994 हिंदुत्वाच्या आधारे प्रचार केला या आक्षेपावरुन न्यायालयाने सदर विधानसभेवरील निवड अवैध ठरविली; 2004-09, 2009-14 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; 2015-16 सदस्य, महाराष्ट्र विधानपरिषद; 5 डिसेंबर, 2014 पासून महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री; जुलै 2016 मध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेवर फेरनिवड.

(संदर्भ : महाराष्ट्र विधानपरिषद सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रशांत जगताप यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष...

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...