समाज उपयोगी कामाची सुरुवात अधिक गतीने करा – आशिष शेलार

Date:

पुणे :महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मा सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सॅलिस बरी पार्क ‘ महर्षी नगर प्रभागातील विविध बचत गटांतील महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले . तसेच प्रभागातील रिक्षाचालकांना गॅस कूपनचे वाटप करण्यात आले
तत्पूर्वी माजी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते प्रभागात वृक्षारोपण केले तसेच बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयांतर्गत असणाऱ्या कोवीड योद्धयांचा सन्मान केला त्याच प्रमाणे आयुष्य मान भारत योजनेअंतर्गत प्रभागातील नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्यात आले
या प्रसंगी आशिष शेलार यांनी उपस्थितांना प्रबोधन करताना म्हटले की भारतीय जनता पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता समाजसेवेचे व्रत घेऊन बेभान पणे कार्य करत आहे . देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्ताने श्रीनाथ भिमाले यांनी गोरगरिबांसाठी अतिशय उपयुक्त कार्यक्रम राबविला आहे . वास्ताविक पहाता एवढी लोकांची गर्दी म्हणजे भिमालेवर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे .


महिलांना सक्षम करण्यासाठी अतिशय उपयुक्त उपक्रम राबविल्या बद्दल समाधान व्यक्त केले
या प्रसंगी आमदार सुनिल कांबळे भाजपा पुणे शहर संघटक सरचिटणीस राजेश पांडे उपाध्यक्ष श्रीपाद ढेकणे माजी नगरसेविका वंदना भिमाले’ इ उपस्थित होते पुणे महानगर पालिकेचे सहायक आरोग्य प्रमूख डॉ . संजीव वावरे , डॉ सूर्यकांत देवकर डॉ . अमित उदवंत , राजेश दिघे , वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विक्रम काथवटे ‘ मार्केट यार्ड पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षक ( गुन्हे ) सविता ढमढेरे इ चा कोवीड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला . , या प्रसंगी, गणेश शेरला ‘ रमेश बिबवे ‘ चेतन चावीर , सुशिल लोंढे सतीश काळे , मानव ओसवाल इ उपस्थित होते

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ऊसतोड कामगारांसाठी सर्वसमावेशक कायदा आवश्यक : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. ५ : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या आरोग्य, आर्थिक...

विजेच्या कामातील एक चूक तीन पिढ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करते – राजेंद्र पवार

महावितरण मध्ये 'लाईनमन दिवस' उत्साहात साजरा पुणे, दि. ५ मार्च,...

पीएम सूर्यघर योजनेच्या जाचक अटीविरोधात महावितरण कार्यालयावर मोर्चा

ग्राहकहित व पर्यावरणासाठी सौरऊर्जेच्या जाचक अटीच्या निषेधार्थ महावितरणवर...

पंतप्रधान आवास योजनेतील सव्वाचार कोटीच्या घोटाळ्यावर मुनगुंटीवार आक्रमक

'तारीख पे तारीख' नको, थेट निलंबन करा! सुधीर मुनगंटीवारांचा...