पुणे :
‘भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ पुणे चा गौरव सिंग सोगरवाल याने युपीएससी परीक्षेत यश मिळविले आहे. भारतातून त्याचा 46 वा क्रमांक आला आहे. ‘भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ चे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी गौरवच्या यशासाठी अभिनंदन केले.

