फर्ग्युसनमध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा

Date:

पुणे : सुदृढ आणि सक्षम लोकशाहीसाठी मी माझा मतदानाचा पवित्र हक्क  बजाविन आणि भ्रष्टाचारमुक्त, गतीमान सुशासनासाठी इतरांनी मतदान करावे यासाठी जनजागृती करीन अशी सामूहिक शपथ डीईएसच्या फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली.

दहाव्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या निमित्ताने ‘मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेतील विजेत्या देवयानी महाजन, अनुष्का शेलार, मल्हार सातव या विद्यार्थ्यांना उपप्राचार्य  नारायण कुलकर्णी आणि पर्यवेक्षिका डॉ. सविता केळकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली.

प्राचार्य डॉ. रवींद्रसिह परदेशी व अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सुनीता जमदाडे, जगदीश पाटील, मनीषा काळे, स्वाती देसाई, रामप्रसाद शिंपी, विनया निळकंठ, सीमा पाटील या शिक्षकांनी संयोजन केले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारताने बांगलादेशला 5,000 टन डिझेल पाठवले

भारताने आसाममधील नुमालीगढ रिफायनरीतून क्रॉस-बॉर्डर पाइपलाइनद्वारे बांगलादेशला डिझेल पाठवणे...

व्यावसायिक पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याचे दावे दिशाभूल करणारे, शासनाकडून महत्त्वाचे आवाहन

आखाती देश इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे...

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच रेड्डी, ओबेरॉय यांना डी.लिट:टिळक विद्यापीठाचा 44 वा पदवीप्रदान सोहळा

पुणे- टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,...