पुणे-बीएमसी सीमहाविद्यालयाने यावर्षी ट्रॅव्हल ऍण्ड टूरिझम हा दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. यामध्ये टूरिझम कन्सेप्ट आणि प्रिन्सिपल, कम्युनिकेशन स्किल्स, ट्रॅव्हल एजन्सी मॅनेजमेण्ट, बिझनेस क्म्युनिकेशन, डोमेस्टिकआणि इन्टरनॅशनल टूरिझम, पासपोर्ट ,विझा, टूर पॅकेज संदर्भातील विषयाचा समावेशआहे. तसेच टूर कॅास्टींग, आयटनरिज- मध्ये फॅॅमिली, ग्रूप तसेच कस्टमाइज टूर पॅकेज तयार करणे. या फील्डमध्ये ऑन फील्ड आणि ऍाङ्गिस वर्क अशा विषयांचा समावेश आहे.
या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमात प्रॅक्टीकल आणि थिअरी ह्या दोन्ही गोष्टीचा समावेश असेल. . तसेच आपले नियमित शिक्षण करता करता विद्यार्थी हा कोर्स बरोबरीने देखील करु शकतील. तसेच विद्यार्थ्यांना कोर्स पुर्ण केल्या नंतर या क्षेत्रातील करिअर विषयी मार्गदर्शन केले जाईल.या कोर्स साठी ऍडमिशन साठी विद्यार्थी BMCC महाविद्यालयाच्या वेबसाइटवर माहिती घेवु शकतात.

