पुणे-ओम् नमस्ते गणपतये… ओम गं गणपतये नम:… मोरया, मोरया… च्या जयघोषाने तब्बल २५ हजार पेक्षा अधिक महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीचा जागर केला.
, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे पहा विहंगम दृश्य