पुणे – मोबाईल वर आणि सोशल मीडियात तातडीने झळकणाऱ्या बातम्या असा बदलत्या जमान्याचा विचार केला तर प्रिंट मिडिया चा भविष्यकाळ हा चिंतेचा विषय आहे. असे प्रतिपादन येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले .
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या अॅमनोरा पार्क मधील क्लब हाऊसमधील पहिल्या जिल्हास्तरीय अधिवेशनात उद्घाटन समयी ते बोलत होते .
पाहू-ऐकू यात नेमके शरद पवार काय म्हणाले ….
प्रिंट मिडिया चा भविष्यकाळ चिंतेचा विषय -शरद पवार
Date:

