कोरिओग्राफर शामक दावर यांच्या “समरफंक” या कार्यक्रमातून अवॉर्ड शोमध्ये आपला आवडता डान्स फॉर्म सादर करण्याची संधी तरूणांना मिळणार आहे. यात हटके गोष्ट म्हणजे समरफंकमध्ये फक्त तरूणांचा नाही तर लहान मुले व मोठयांना देखील सहभागीहोता येईल. समरफंकसाठी नोंदणी केल्यावर विविध कॅटेगरीतील अवॉर्डसाठी निवड केली जाते. ज्यांची निवड होईल त्यांना अवॉर्ड शोमध्ये परफॉर्म करण्याची संधी मिळणार आहे. शिवाय समरफंकच्या दरम्यान उत्तम डान्सर्सना एक वर्षाची स्कॉलरशिपही मिळणार आहे. समरफंकसाठीचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सध्या सुरू आहे. व 13 एप्रिलपासून मुंबई व पुण्यात याच्या बॅचेस सुरू होणार आहेत.
ऑनलाईन नोंदणी – www.shiamakindiaonline.com
कोणासाठी – लहान मुलं, तरूण व प्रौढांसाठी
कधी – 13 एप्रिलपासून सुरू
संपर्क – 61543000

