अभिनेता म्हणून सिनेमाचे आणि दूरदर्शन च्या अनेक वर्षांच्या अनुभवासह, आशिष चौधरी कौटुंबिक मित्र आणि उद्योजक दीपा परदसानी यांच्यासह नविन निर्मिति संस्था हिंदुस्तान टॉकीज घेऊन आलेत।
हिंदुस्तान टॉकीजने अभिनेता रितेश देशमुख अभिनीत आणि जियो स्टुडियोज तसेच मुंबई फिल्म कंपनीसह मराठी सिनेमाच्या सर्वात मोठ्या बजेट मूव्ही ‘” माउली ” चित्रपटाची सह-निर्मिती करून प्रादेशिक सिनेमापासून सुरुवात करण्याचा सजग झाले आहेत। निर्माते म्हणून हिंदुस्तान टॉकीज साठी आशिष आणि दीपा ह्यांचे हे प्रयत्न असतील की योग्य विषय -आधारित क्षेत्रीय आणि व्यावसायिक सिनेमा तयार करणे आणित्यांना सहयोग करणे.
आशीष चौधरी म्हणतात, “हिंदुस्तान टॉकीजमध्ये, आम्ही मजबूत स्क्रिप्ट मध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहोत. दीपा आणि मी दोघांनाही दर्जेदार प्रोजेक्ट बनवण्याची इच्छा आहे. म्हणूनच, जेव्हा रितेश आणि जिओबरोबर सहकार्य करण्याची संधी आली तेव्हा ते आमच्या साठी पूर्णपणे योग्य ठरले. तसेच, मुंबई फिल्म कंपनी आणि जियो स्टुडिओसारख्या मार्केटलीडर सोबत काम करणे आनंददायी आहे. ”
दीपा परदसानी म्हणतात, “आम्ही नवीन लेखकांना सोबत काम करण्यास तयार आहोत ,आम्हाला वाटते की त्यांच्या एक सशक्त कंटेंट आहे. तसेच, ऑनलाइन प्लेटफार्म उघडणार आहोत त्यामुळे पोकळी भरून निघेल आणि ते आवश्यक आहे. आमचे विजन सर्वच प्लेटफार्म चा वापर करुण सर्व प्रदेशांत पोहोचणे हे आहे . ”
मराठी चित्रपट माउली नंतर, हिंदुस्तान टॉकीज सुरुवातीच्या काळात पंजाबी आणि बंगालीसह आणि पुढे पुढे प्रादेशिक भाषांमध्ये प्रवेश करणार आहेत, पुढील वर्षी हिंदुस्तान टॉकीज वेब क्षेत्रात देखील गुं

