पुणे- -होऊनी बेधुंद , उधळू या आनंद…सुरात तालात गुंफवू या ही रा…असे म्हणत असंख्य बालकांनी मंडईतील कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमात मनसोक्त आनंद उधळला. येथील सम्राट अभय थोरात यांनी या रात्री सुमारे ३०० किलो धान्य वाटप केले. नितीन गुजराथी ,नामदेव माळवदे, सागर पांगारे आदी मान्यवर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते . बदामी दुधाचे देखील यावेळी वाटप करण्यात आले .थोरात यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन येथील गाडीखान्यातील बालसमाज हनुमान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले होते . … पहा या कार्यक्रमाची एक अल्पशी व्हिडीओ झलक …
मंडईतील कोजागीरी_ आनंदात नाहली अनाथ मुले…
Date: