पुणे -पुणे रेल्वे स्टेशनयेथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर असंख्य दिवे लावून पुणे शहर युवक काँग्रेस तर्फे महात्माजींना आदरांजली वाहण्यात आली . यावेळी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, तसेच उल्हास पवार ,विकास लांडगे, नरेंद्र व्यवहारे, व असंख्या कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्य क्रमाचे आयोजन आशिष नरेंद्र व्यवहारे यांनी केले.