पुणे- अच्छे दिन चे खोटे स्वप्न दाखऊन मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली आणि देशातील धर्मनिरपेक्षता धोक्यात आणली त्याचा वचपा आगामी महापालिका निवडणुकीत जनता निश्चित घेईल असा विश्वास शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केला आहे …पहा आणि ऐका नेमके बागवे यांनी काय म्हटले आहे ….
मोदी सरकारने धर्मनिरपेक्षता धोक्यात आणली …रमेश बागवे
Date:

