पुणे-
अॅनिमल वेल्फेअर बोर्डाच्या सदस्यांनी पोलिसांच्या मदतीने नाहक सर्कसमालकाला त्रास दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या सदस्यांनी सर्कस मध्ये जावून सर्कस मधील प्राणी अधिकार नसताना जप्त करून नेले होते . ते उच्च न्यायालयाने तातडीने सोडण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत . या संदर्भात रॅम्बो सर्कस चे मालक सुजित दिलीप तसेच अॅड. अभिजित टिकार आणि प्रदीप आगरवाल यांनी पत्रकार परिषद घेवून हि माहिती दिली पहा त्यांनी काय म्हटले आहे …..





