Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

वाद्यवादन मैफलीने भरला रंग …

Date:

पुणे-वाकड कल्चरल फॉरम तर्फे वाद्यवादन मैफलीने रसिकांना  मंत्रमुग्ध केले ..यामध्ये पुण्यातील आघाडीच्या २ युवा कलाकारांचे वादन झाले . बासरीवादक रोहित वनकर आणि सरोद वादक नितीश पुरोहित यांची मैफल अतिशय रंगतदार झाली .
राग चारुकेशी मधील एकाल वादनाने मैफलीस प्रारंभ झाला . त्यानंतर अहिर भैरव रागात मध्य तीन तालात रोहित
वनकर यांनी बासरी वादन सादर केले .
त्यानंतर सरोद वादक नितीश पुरोहित यांनी बिलासखानी तोडी राग सरोदवर पेश करून रसिकांची वाहवा मिळविली .
तसेच राग भीमपलास मध्ये द्रुत तीनतालात एक रचना सादर करून त्यानुसार त्या रागातील चुपके चुपके रात दिन , तू
चीज बडी है मस्त मस्त ,नैनोमें बदरा छाये , घेई छंद मकरंद अश्या गीतांची मेडली दोन्ही वाद्यांवर सादर झाली.
त्यानंतर सरोद वरमधील राग मेघ मल्हारमध्ये धमार सादर केले . तसेच त्यानंतर मिया मल्हारमधील रचना सादर
करून नितीश यांनी रसिकांना जागीच खिळवून ठेवले .
त्यानंतर रोहित वनकर यांनी राग पहाडी धून बासरीवर वाजवून रसिकांना आनंद दिला . त्यानंतर खमाज आणि गारा
आयो कहासे घनश्याम ही रचना सादर झाली . आणि मैफलीची सांगता भैरवीतील बासरी सरोद अशा जुगलबंदीने झाली
. तबल्याची साथ अमोल माळी आणि रोहन चिंचोरे यांनी केली .या मैफलीचे सुत्रसंचालन श्रुती आपटे यांनी केले . मीनल
राणे यांनी मैफलीचे आयोजन केले .ध्वनी व्यवस्था अतुल पंढरपुरे यांची होती .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आज इंडिगोची ६५० हून अधिक उड्डाणे रद्द:६१० कोटी केले रिफंड,३०००प्रवाश्यांच्या बॅगा दिल्या परत …

मुंबई-आज इंडिगोच्या ६५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली...

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशन तयारीचा सविस्तर आढावा

“वीजपुरवठा, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहणार नाही...