पुणे- चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या अपहरण आणि खुनाचा गुन्हा सी सी टीव्ही फुटेज पाहून तत्परतेने उघड होण्यासाठी मोलाचे सहाय्य केल्याबद्दल पोलीस आयुक्त के के पाठक यांनी सहायक पोलीस निरीक्षक शैलजा बोबडे, माधुरी ताटे ,तसेच महिला पोलीस शिपाई म्हस्के , वाव्हळ ,गोरंटीआणि काठे यांचा आज येथे विशेष गौरव केला .