पुणे-राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने वार्षिक बाजार मूल्य दरात (रेडी रेकनर) कोणताही बदल न केल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाल्याचा दावा करण्यात येत असला तरी … पुण्यातील रेडीरेकनर म्हणजे शासन मान्य दर ,ज्यावर कर आकारणी होते ते दर पहा नेमके किती आहेत . म्हणजे एक घर घेण्यासाठी पर्त्येक चौरस फुटाला पुण्यात कुठे किती रुपये मोजावे लागतात त्याचा अंदाज येईल . आणि किती पगार असलेली व्यक्ती आपल्या घराचे स्वप्न साकार करू शकते हेही लक्षात येईल .
पुणे परिसरात घर घेण्यासाठी रेडीरेकनर ..दर चौरस फुटामध्ये. आकडे रुपयांमध्ये ..
कोरेगांव पार्क रोड रेल्वे ओव्हर ब्रीज ते बंडगार्डन पुलापर्यंत – १३७२३
प्रभात रस्त्यावरील ज्ञानकोशकार केतकर रस्ता (आयकर रस्ता) – १२९९२
भांडारकर रोड – १०९९१
लॉ कॉलेज रोड – १०९९१
डॉ केतकर रस्ता (कमला नेहरू पार्क समोरून भांडारकर रस्त्याला मिळणारा रस्ता) – १०९९१
के. पालकर पथ (प्रभात रोड गल्ली क्रमांक सातला मिळणारा रस्ता) – १०९९१
ज्ञानेश्वर पादुका चौक ते गणेशखिंड रस्त्याला जोडणारा रस्ता – १०९८२
बोट क्लब रोड – १०८५५
जंगली महाराज रोडवरील गरवारे पूल ते बालगंधर्व रंगमंदिर – १०६८४
कर्वेरोड – १०६४२
प्रमुख परिसर आणि रेडीरेकनरचे दर (दर चौरस फुटामध्ये)
फर्ग्युसन रोड- ज्ञानेश्वर पादुका चौक ते शेतकी कॉलेज – १०४६५
फर्ग्युसन रोड – गोखले चौक ते ज्ञानेश्वर पादुका चौक – १०४१६
लकडी पूल ते गोखले चौक – १०३४९
कॅनॉट रोडवरील बंडगार्डन पुलापर्यंत – १०१७२
फर्ग्युसन रोड ते युनिव्हर्सिटी रोड – १००६२
नार्थ मेन रोड ते भैरोबा पंपिग स्टेशनपर्यंत – १००८६
मंगलदास रोड – ९८०९
पौड रोड – ९६४१
मॉडेल कॉलनी, अशोकनगर, भोसलेनगर, आय. सी.एस. कॉलनी परिसर – ९४५९
पौड फाटा ते आयडीयल कॉलनी – ९४९२
ढोले पाटील रोड – ९४६५
लक्ष्मी रस्त्यावरील गोखले चौकापासून वैभव चौकापर्यंत – ९०६७
संगमवाडी – ९४५४
आपटे रोड – ९४११
घोले रोड – ९४११
गोखले चौकातून जंगली महाराज रस्त्यास मिळणारा रस्ता – ९४११
रँगलर परांजपे पथ, गुप्ते पथ व शिरोळे पथ – ९४१०
औंध गावठाण ते विद्यापीठ गेट – ९१८९
विमाननगर – ८५५०
स्टेशन रोडवरील जिजामाता चौक ते नागझरी नाला – ६२५८
शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते नवा पूलपर्यंत – ६०२८
शंकरशेठ रोड – ५१६१
कोंढवा खुर्द ते पिसोळी रस्ता – ४३२८
पुणे-नगर रस्ता – ५७५६
लक्ष्मी नारायण चौक ते गुलटेकडी इंडस्ट्रीयल परिरसर – ७१४६
पुणे-सातारा रस्ता ते धनकवडी – ७६४०
पुणे-आळंदी रस्ता – ५०१२
सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द – ५५७३
वडगाव बुद्रुक – ६७३३
सावरकर पुतळा चौक ते मित्रमंडळ कॉलनी सभागृह रस्ता – ७७८४
मित्रमंडळ कॉलनी सभागृह ते लक्ष्मी नारायण टॉकीज रस्ता – ८७८४
पाषाण गावठाण – ४७२५
पुणे -बाणेर रोड – ७३३९
बालेवाडी – ५९७४
वानवडी गावठाण – ५०४५
एन. डी. ए. रस्ता – ५५२२
शिवणे – ३४६५
पुणे – सोलापूर रस्ता – ५६७५
हडपसर गाडीतळ – ५१०९
अलका टॉकिजपासून गोखले चौकापर्यत – ८४३१
टिळक रस्ता – ८४९६
लालबहादूर शास्त्री रस्ता – ८७०५

