कसबा गणपती समोरील नृत्यात ..महापौर मुक्ता टिळक सहभागी (व्हिडीओ)

Date:

पुणे-गणेशोत्सवाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील वैभवशाली मिरवणुकीला सकाळी साडेदहा वाजता सुरुवात झाली .दुपारी अडीच वाजता अलका चौकात या मंडळाचे पहिले पथक पोहोचले .आणि 3 वाजून १० मिनिटांनी प्रत्यक्षात गणेश मूर्तीची पालखी  पोहोचली . यावेळी महापौर मुक्ता टिळक भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले,आणि नगरसेविका सरस्वती शेडगे या कसबा गणपती समोरच्या पथकांचे स्वागत करण्यासाठी व्यासपीठावरून खाली गेल्या तेव्हा कातकरी बडगी नृत्यात त्या दोघी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या . योगेश गोगावले आणि नगरसेवक सम्राट थोरात हि यावेळी उपस्थित होते. पहा या उत्साही नृत्याची झलक …

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...