गणराया चे मोहक रूप साठवून ठेविले नयनी …
पुणे- आठवणी मागे ठेवून ,बरेच काही सांगून, शिकवून, सवरून.. गणपती बाप्पांची आज गावी जाण्याची लगबग सुरु झाली … या पूर्वी अगोदरची म्हणजे कालची रात्र नागरिकांनी तुडुंब गर्दी करत बाप्पाचे दर्शन घेतले आणि गणेशाचे मनमोहक रूप डोळ्यात साठवून ठेवण्याचा प्रयत्न केला … पहा हि एक झलक