पुणे फेस्टिव्हल ‘ आयोजित ‘कुस्ती वरील छायाचित्र प्रदर्शनाचे ‘ उदघाटन बाळासाहेब लांडगे ,धनंजय दामले ,प्रसन्न गोखले , अशोक जाधव,छाया जाधव यांच्या उपस्थितीत झाले . कुस्तीचा इतिहास आणि परंपरा सांगणाऱ्या या प्रदर्शनाची या मान्यवरांनी पाहणी केली . घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा आर्ट गॅलरी येथे हे प्रदर्शन गुरुवारी सुरु झाले . गुरुवार आणि शुक्रवारी ११ ते ८ या वेळेत सुरु राहणार आहे
पुणे फेस्टिव्हल ‘ आयोजित ‘कुस्ती वरील छायाचित्र प्रदर्शनाचे ‘ उदघाटन
Date:

