पुणे- मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले कि प्रथम त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे . एकनाथ खडसेंचा राजीनामा घेतला मग गिरीश बापट आणि अन्य मंत्र्यांचे का नाही घेतले ?असा सवाल आमदार अनंतराव गाडगीळ यांनी येथे केला.पाहू यात नेमके ते काय म्हणाले …..
एकनाथ खडसेंचा राजीनामा घेतला मग बापट आणि इतरांचा का नाही ? – आ. गाडगीळ यांचा सवाल
Date:

