पुणे- सत्तेला हपापलेले नेते जर काँग्रेस सोडून जात असतील तर त्यांना ते जिथे जात आहेत तिथेही त्यांचे मूल्यमापन होईलच आणि कॉंग्रेसचे देखील शुद्धीकरण होईल. असे मत शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केले . याच वेळी मेट्रो हा प्रकल्प देखील कॉंग्रेसचा च असल्याचे सांगून तेम्हणले श्रेय आता अन्य पक्ष घेवू पाहत आहे …. पहा आणि ऐका नेमके बागवे यांनी काय म्हटले आहे .
सत्तांध नेते गेल्याने काँग्रेस चे शुद्धीकरण -बागवे
Date:

