पुणे- स्मार्ट सिटी च्या संदर्भातील पंतप्रधानांच्या कार्यक्रमात विघ्न आण्याचे काम कराल तर त्याचे फळे भोगावे लागतील असा इशारा आज महापालिकेतील भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी येथे दिला
ते म्हणाले विमानतळावर महापौर पंतप्रधानांचे स्वागत करू शकणार नाहीत पण बालेवाडी येथे व्यासपीठावर त्यांना योग्य स्थान देवून तिथे ते पंतप्रधानांचे स्वागत करू शकतील केवळ महापौरानंच नव्हे तर रिक्षा चालक -हमाल संघटना आणि उद्योजक अशा साडेचार हजार नागरिकांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे … पाहू यात नेमके गणेश बिडकर काय म्हणाले ……
चांगल्या कामात विघ्न आणायचे काम कराल तर फळे भोगाल — राष्ट्रवादीला गणेश बिडकरांचा इशारा
Date:

