लखीमपुर – शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लखीमपूरला जात असताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना सीतापूरच्या गेस्ट हाऊसमध्ये(त्यांच्यासाठी कोठडी ) ठेवण्यात आले आहे. येथे प्रियांका गांधी यांनी गेस्ट हाऊस रुम झाडून निषेध केला. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
प्रियांका गांधीनी ‘कोठडी ‘ झाडून केली साफ
Date:

