मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘न्यू इंडिया आर्मी’ संकेतस्थळाचे अनावरण

Date:

मुंबई-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज न्यू इंडिया आर्मीची अधिकृत संकेतस्थळाचे अनावरण केले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या पुढाकाराने या संकेतस्थळाची निर्मिती झाली आहे. मुख्यमंत्री यांच्या निवास्थान वर्षा बंगल्यावर संपन्न झालेल्या या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र जनता पार्टीचे सरचिटणीस विजय पुराणिक, राज्य उपाध्यक्ष मंगल प्रभात लोढा आणि काही प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विकासासाठी केलेल्या संकल्पातून न्यू इंडिया आर्मीची स्थापना करण्यात आली आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली, नव्या भारताचे स्वप्न पाहणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान समृद्ध असणारे सुशिक्षित  तरुण स्वयंसेवक न्यू इंडिया आर्मीच्या माध्यमातून काम करणार आहे. या उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणले कि, पंतप्रधान मोदींच्या नवीन भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी ही संकेतस्थळ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. मागील स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पंतप्रधानांनी देशाच्या समोर न्यू इंडियाची संकल्पना मांडली होती, त्यानुसार न्यू इंडिया आर्मी सुरू करण्यात आली आहे. विकासाच्या चळवळीला आणखी गती मिळावी म्हणून हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने न्यू इंडिया आर्मीमध्ये सामील होत आहेत. या उप्क्रमामध्ये सहभागी होण्यासाठी न्यू इंडिया आर्मीचे   http://newindiaarmy.org/?lang=mr संकेतस्थालावर जाऊन आपल्याला  नोंदणी करण्यात यावे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तर तेव्हा फडणवीस जनसंघी अनुयायांसह ‘मुग गिळुन’ गप्प का होते..?

मुंबई -दि २६ फेब्रू २०२६-काँग्रेस काळात मोगलांचा इतिहास १७...

अनिल अंबानी यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी शोधमोहीम

सीबीआयने रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड प्रकरणी राबवली मुंबई / नवी दिल्ली...