पुणे- पँरेंट ऑफ प्रायव्हेट स्कूल ऑफ महाराष्ट्र च्या पदाधिकारी प्राजक्ता पाटील यांनी श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेवून शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांवर जोरदार प्रहार केला . पहा त्या काय म्हणाल्या …
१)शिक्षण खात्यातील अधिकारी आणि शिक्षण संस्था यांचे साटे लोटे
२)पालकांची बेकायदेशीर आर्थिक लुट करण्यासाठी होते संगनमत
३)मंत्रालयातल्या सचिवाने केला स्त्रियांचा अपमान
४)पालकांच्या हितासाठी अणणा हजारे यांनी पँरेंट ऑफ प्रायव्हेट स्कूल ऑफ महाराष्ट्र च्या लढ्याला दिला पाठींबा …
5)न्यायालयीन लढा देणार ..
प्राजक्ता पेटकर यांचा शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांवर प्रहार …
Date:

