कचरा वेचक महिलांचा सत्कार

Date:

महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचा पुढाकार
 पुणे:
महिला दिनी कचरा वेचक , कष्टकरी महिलांचा गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला.
महिला उत्कर्ष प्रतिष्ठानने त्यासाठी पुढाकार घेतला. प्रतिष्ठानच्या प्रमुख उत्कर्षा शेळके यांनी  महिला दिनाचा आनंद वंचित महिलांपर्यंत पोहोचावा, यासाठी हा उपक्रम आयोजित केला. कष्टकरी, कचरा वेचक महिलांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन हा सन्मान करण्यात आला. सकाळी 8  ते ११ या वेळेत हा उपक्रम पार पडला.
पिंपळे गुरव प्रभाग २९ चे मुकादम राजू ओव्हाळ यावेळी उपस्थित होते. कमल हनुमंत कांबळे ,लक्ष्मी खंडागळे,मीना कांबळे ,मल्लम्मा साऊर ,रेखा केम्भार ,मंदा चौहान ,सुंदर आल्हाट ,सारिका शेळके ,मालती वाघमारे,कमल कैलास कांबळे आदी  कचरा वेचक महिला यावेळी उपस्थित होत्या .
टिळक रस्ता, पुणे क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातील उद्यानातील उद्यान रक्षक महिलांना चॉकोलेट वाटप करण्यात आले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारताने बांगलादेशला 5,000 टन डिझेल पाठवले

भारताने आसाममधील नुमालीगढ रिफायनरीतून क्रॉस-बॉर्डर पाइपलाइनद्वारे बांगलादेशला डिझेल पाठवणे...

व्यावसायिक पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याचे दावे दिशाभूल करणारे, शासनाकडून महत्त्वाचे आवाहन

आखाती देश इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे...

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच रेड्डी, ओबेरॉय यांना डी.लिट:टिळक विद्यापीठाचा 44 वा पदवीप्रदान सोहळा

पुणे- टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,...