‘आंतरराष्ट्रीय मंदी’ विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

Date:

पुणे :
  महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातर्फे ‘आंतरराष्ट्रीय मंदी आणि भारताची भूमिका’ या  विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.१४,१५ फेब्रुवारी रोजी ही परिषद आझम कॅम्पस येथे पार पडली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वाणिज्य आणि व्यवस्थापन शास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ पराग काळकर यांच्या हस्ते उदघाटन झाले. दुबईच्या उद्योजक यास्मिन भट,ताहेर धुंडियावाला,नसरीन मंडल,अक्षय जैन यांच्यासह शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ,संशोधक,प्राध्यापक,विद्यार्थी या परिषदेत सहभागी झाले.आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शैला बूटवाला यांनी स्वागत केले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देशभरात व्यावसायिक गॅस थांबवला; घरगुती गॅसला प्राधान्य, काळजी करू नका – मुरलीधर मोहोळ

पुणे : केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार खासदार मुरलीधर...

महाराष्ट्रात गॅस सिलिंडरची गाडीच चोरीला:विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत माहिती

मुंबई-युद्धाच्या झळा अवघ्या जगाला बसत आहे. महाराष्ट्रात तर गॅस...

भारतात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली-१३ वर्षे कोमात असलेल्या युवकाचे माता पिता ,...