पुणे :
‘वन महोत्सव २०१९’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर तर्फे चांबळी (ता . पुरंदर )येथे फळझाडांची लागवड करण्यात आली . आंबा ,पेरू ,जांभूळ अशी स्थानिक भारतीय प्रजातींची झाडे लावण्यात आली . प्रा . जोहेर सियामवाला,प्रा . शिल्पा ढवळे ,प्रा . अतुल कटारिया ,विद्यार्थी वर्ग उपस्थित होता .