पुणे -महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाळासाहेब बोडके विजयी झाले . या विजयामुळे राष्ट्रवादीने पुन्हा एकदा स्थायीसमितीचा चा गड स्वतः कडे राखलेला आहे . बाळासाहेब बोडके यांच्या समोर कॉंग्रेसचे अविनाश बागवे यांचे आव्हान होत मात्र ऐनवेळी बागवेंनी माघार घेतली आणि बोडके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला . या निवडणूकीच्यावेळी मनसेचे सभासद अनुपस्थित होते. त्यामुळे बाळासाहेब बोडके यांना ९ तर भाजपचे राजेंद्र शिळीमकर यांना ३ मत मिळाली .२०१७च्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले होते .
पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे बाळासाहेब बोडके
Date:

