पुणे महापालिकेवर फडकवू भगवा … सेनेने फुंकले रणशिंग

Date:

पुणे- २०१७ च्या महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने रणशिंग फुंकले असून येत्या ९ ते ११ मार्च दरम्यान तीन दिवसीय मेळावा त्यासाठी आयोजित केला आहे . आज या मेळाव्याची घोषणा शिवसेनेचे शर्प्रमुक माजी आमदार विनायक निम्हण यांनी येथे केली .

पुण्यापासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सोळशी येथील वेदी रिसोर्ट वर  ‘शिवतेज ‘ नावाने हे शिबीर होईल . ज्याचे उद्घाटन उद्धव ठाकरे करतील . यावेळी आकाशात भगवे फुगे सोडणे , महाराष्ट्र  गीत सदर करणे असा तुफानी कार्यक्रम आयोजीय करण्यात आला असून यावेळी विजय शिवतारे , नीलम गोऱ्हे , शशिकांत सुतार,डॉ. अमोल कोळे आदी मान्यवर उपस्थित राहतील .

याच ठिकाणी निवास भोजन व्यवस्था सकाळी योगा , प्राणायाम त्यानंतर नेत्यांची -कार्यकर्त्यांची भाषणे मनोगते- परिसंवाद  असे कार्यक्रम होणार आहेत . विशेष म्हणजे विविध विषयावर पुण्यातील अराजकीय अशा मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत . यामध्ये सलाम पुणे पुरस्कारप्राप्त पत्रकार संभाजी पाटील , सलाम पुणे पुरस्कार प्राप्त असे समाज प्रबोधक-राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी , या शिवाय विवेक वेलणकर , वंदन नगरकर , प्रवीण वाळिंबे, शिवरत्न शेटे , योग शिक्षक रुपेश थिटे , आदी मान्यवरांचा समावेश आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या सर्व एसटी बस रद्द…; मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर मोठी वाहतूक कोंडी

पुणे-पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक...

हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे मुंबई-पुणे प्रवास केवळ 48 मिनिटांत होणार

दिल्ली-वाराणसी प्रवास 3 तास 50 मिनिटांत, वाराणसी-सिलीगुडी 2 तास...

डॉ.नंदकिशोर कपोते यांच्या कथक नृत्य कार्यक्रमास बँकाॅक येथे मोठा प्रतिसाद

पुणे : सुप्रसिद्ध कथक नर्तक डॉ.नंदकिशोर कपोते आणि त्यांच्या...

२०३० पर्यंत पुण्यात ४० हून अधिक हॉटेल्स आणि १२०० हून अधिक कीजसह ऑलिव्हची पुढील मेट्रो पॉवरहाऊस योजना

पुणे – एम्बसी ग्रुपचा तंत्रज्ञानाधारित हॉस्पिटॅलिटी ब्रँड ऑलिव्ह बाय एम्बसीने...