पुणे- तुमचे ४० वाघ लढत होते ते हरवले कुठे ? असा प्रतिटोला गुजरात निवडणुकीवरून भाजपला इशारे देणाऱ्या शिवसेनेला महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी लगावला .
गुजरात आणि हिमाचल राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा अभिनंदन करणारी तहकुबी पालिकेच्या मुख्य सभेत मांडण्यात आली . तेव्हा या तहकुबीवर भाषण करताना कॉंग्रेस,राष्ट्रवादी पेक्षा शिवसेनेने जहरी टीका भाजपवर केली या तीनही पक्षाच्या टीकेचा समाचार मोहोळ यांनी घेतला .. पहा आणि ऐका …
तुमचे ४० वाघ हरवले कुठे ? मुरलीधर मोहोळांचा सेनेला प्रतिटोला (व्हिडीओ)
Date: