पुणे- राज्य शासनाच्या आदेशानुसार आज (शुक्रवारी) मध्यरात्री 12 वाजेपर्यंत महापालिकेमध्ये जुन्या पाचशे हजारांच्या नोटांद्वारे कराचा भरणा करण्याची मुभा देण्यात आली आहे त्यानुसार सकाळी 8 ते दुपारी 12 या चार तासां कालावधीत पुणे महापालिकेकडे साडेपाच कोटींचा कर जमा झाला आहे. दरम्यान सुमारे दीडशे कोटीहून अधिक रक्कम महापालिकेला मिळकतकर धरकांकाकडून येणे आहे म्हणजे थकबाकी आहे जी वसुलीचे आव्हान देखील महापालिकेपुढे आहेच
महापालिकेच्या करसंकलन विभागाचे गिरीश पत्की आणि करसंकलन प्रमुख सुहास मापारी यांनी दिलेली हि माहिती ….