महापालिका शाळांसाठी तातडीने मंडळ किंवा समिती नेमण्याची उपमहापौरांची मागणी
पुणे- शिक्षण मंडळ बरखास्तीनंतर पालिकेच्या शाळांची अवस्था दयनीय झाली असून ,महापालिका या शाळांची अतिरिक्त जबाबदारी पेलवू शकणार नाही असा दावा करीत तातडीने सरकारने शिक्षण समिती किंवा शिक्षण मंडळ नेमून शाळा चालवाव्यात अशी मागणी पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी केली आहे … पहा आणि ऐका नेमके धेंडे यांनी काय म्हटले आहे ….