पुणे -महापालिकेच्या सभागृहात मुख्य सभेसाठी जाणाऱ्या नगरसेवकांना आज आंदोलक शालेय मुलांनी दरवाजातच अडविले . पीएमपीएमएल चे तुकाराम मुंडे यांनी स्कूलबसच्या दरात केलेल्या तिप्पट वाढीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलकांना आयुक्त कुणाल कुमार, तसेच सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, कॉंग्रेसचे अरविंद शिंदे , राष्ट्रवादीचे चेतन तुपे आदींनी भेट देवून त्यांच्याशी चर्चा केली . पहा एक रिपोर्ट …

